diff options
28 files changed, 141 insertions, 0 deletions
diff --git a/inc/lang/mr/admin.txt b/inc/lang/mr/admin.txt new file mode 100644 index 000000000..6f54384f2 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/admin.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== व्यवस्थापन ====== + +खाली तुम्हाला डॉक्युविकि मधे उपलब्ध असलेल्या व्यवस्थापनाच्या क्रियांची सूची दिली आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/backlinks.txt b/inc/lang/mr/backlinks.txt new file mode 100644 index 000000000..997fa68e0 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/backlinks.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== प्रतिलिंक ====== + +ही त्या सर्व प्रृष्ठांची सूची आहे जी या पृष्ठाला परत लिंक करतात.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/conflict.txt b/inc/lang/mr/conflict.txt new file mode 100644 index 000000000..2b1bb6423 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/conflict.txt @@ -0,0 +1,5 @@ +====== नवीन आवृत्ती उपलब्ध आहे ====== + +तुम्ही संपादित केलेल्या दस्तावेजाची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे. तुम्ही संपादित करत असलेल्या दस्तावेजामधे त्याच वेळी इतर यूजरने बदल केल्यास असे घडते. + +खाली दर्शाविलेले फरक नीट तपासा आणि त्यापैकी कुठले ठेवायचे ते ठरवा. जर तुम्ही 'सुरक्षित' केलं तर तुमचे बदल सुरक्षित होतील. सध्याची आवृत्ति ठेवण्यासाठी 'कॅन्सल' वर क्लिक करा.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/denied.txt b/inc/lang/mr/denied.txt new file mode 100644 index 000000000..1b499f51d --- /dev/null +++ b/inc/lang/mr/denied.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== परवानगी नाकारली ====== + +क्षमा करा, पण तुम्हाला यापुढे जाण्याचे हक्क नाहीत. कदाचित तुम्ही लॉगिन करायला विसरला आहात ?
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/diff.txt b/inc/lang/mr/diff.txt new file mode 100644 index 000000000..f0a845056 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/diff.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== फरक ====== + +या पानावर तुम्हाला निवडलेली आवृत्ती व सध्याच्या आवृत्ती मधले फरक दाखवले आहेत.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/draft.txt b/inc/lang/mr/draft.txt new file mode 100644 index 000000000..aa74475d7 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/draft.txt @@ -0,0 +1,5 @@ +====== मसुद्याची फाइल मिळाली ====== + +तुमचा मागचा संपादानाचा सेशन नीट पूर्ण झाला नव्हता. डॉक्युविकिने तुमच्या कामाचा मसुदा आपोआप सुरक्षित केला होता , जो वापरून तुमची संपादन परत चालू करू शकता. खाली तुमच्या मागच्या सेशन मधला सुरक्षित केलेला डेटा दाखवला आहे. + +कृपया आता हे ठरवा की तुमच्या संपादन सेशनचे //पुनर्स्थापन// करायचे, सुरक्षित केलेला मसुदा //रद्द// करायचा का संपादनच //कॅन्सल// करायचं.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/edit.txt b/inc/lang/mr/edit.txt new file mode 100644 index 000000000..6c6347e70 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/edit.txt @@ -0,0 +1 @@ +पान संपादित करा आणि 'सुरक्षित' वर क्लिक करा. विकी सिन्टॅक्स साठी [[wiki:syntax]] पहा.कृपया तुम्ही जर एखादे पान **सुधारित** करू शकत असाल तरच ते संपादित करा. अन्यथा जर तुम्हाला फ़क्त काही गोष्टी ट्राय करून बघायच्या असतील तर [[playground:playground|प्लेग्राऊण्ड]] मधे आपले धडे गिरवा!
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/editrev.txt b/inc/lang/mr/editrev.txt new file mode 100644 index 000000000..d58c8abd0 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/editrev.txt @@ -0,0 +1,2 @@ +**तुमची या पानाची जुनी आवृत्ती लोड केलि आहे!** जर तुमची ती सुरक्षित केली तर तुमची त्याची एक नवीन आवृत्ती तयार कराल. +----
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/index.txt b/inc/lang/mr/index.txt new file mode 100644 index 000000000..489b20435 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/index.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== सूची ====== + +ही सर्व उपलब्ध पानांची [[doku>namespaces|नेमस्पेस]] अनुसार तयार केलेली सूची आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/install.html b/inc/lang/mr/install.html new file mode 100644 index 000000000..ddbf8245b --- /dev/null +++ b/inc/lang/mr/install.html @@ -0,0 +1,10 @@ +
हे पान डॉक्युविकि च्या पहिल्या इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन साठी मदत करतं. या इंस्टॉलर विषयी जास्ती माहिती त्याच्या +माहितीसंग्रह पानावर उपलब्ध आहे.

डॉक्युविकि विकी पाने व सम्बंधित माहिती ( उदा. फोटो , शोध सूची, जुन्या आवृत्ती ई.) साठवण्यासाठी सामान्य फाइलचा उपयोग करतं. डॉक्युविकिने नीट काम करण्यासाठी डॉक्युविकिला या फाइल जिथे साठवल्या आहेत त्या डिरेक्टरीमधे लेखनाचे हक्क ( write access ) असणे अत्यावश्यक आहे. या इंस्टॉलरला डिरेक्टरीचे हक्क सेट करता येत नाहीत. ते थेट तुमच्या शेल मधून सेट करावे लागतात, किंवा तुम्ही व्यावसायिक होस्टिंग वापरत असाल तर FTP वापरून अथवा तुमच्या होस्टिंग कंट्रोल पॅनल ( उदा. cPanel वगैरे ) मधून सेट करावे लागतात.

हा इंस्टॉलर तुमच्या डॉक्युविकिचे <acronym title="access control list">ACL</acronym> कॉन्फिगरेशन ठरवेल, ज्याद्वारे तुम्हाला व्यवस्थापकीय लॉगिन, डॉक्युविकिच्या व्यवस्थापन मेनू मधे प्लगिनचे इन्स्टॉलेशन, सदस्यांची व्यवस्था, विकी पानांवरील हक्क, कॉन्फिगरेशन बदलणे ई. साठी प्रवेशाचे हक्क वगैरे बदल करता येतील. ही व्यवस्था डॉक्युविकि वापरण्यासाठी आवश्यक नाही पण वापरल्यास डॉक्युविकिचे व्यवस्थापन अधिक सुरळित होइल.

अनुभवी सदस्य किंवा ज्याना काही ख़ास गरजा असतील त्यानी खालील लिंक्स वापराव्यात : +इन्स्टॉलेशनविषयी सूचना +and कॉन्फिगरेशनची सेटिंग

\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/lang.php b/inc/lang/mr/lang.php index ca1b841d8..80f9be417 100644 --- a/inc/lang/mr/lang.php +++ b/inc/lang/mr/lang.php @@ -10,6 +10,7 @@ * @url http://svn.wikimedia.org/viewvc/mediawiki/trunk/phase3/languages/messages/MessagesMr.php?view=co * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ $lang['encoding'] = 'utf-8'; $lang['direction'] = 'ltr'; @@ -177,3 +178,30 @@ $lang['i_superuser'] = 'सुपर-सदस्य'; $lang['i_problems'] = 'इनस्टॉलरला काही अडचणि आल्या आहेत. त्या ठीक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.'; $lang['i_modified'] = 'सुरक्षिततेच्या कारणासठि ही स्क्रिप्ट फ़क्त नवीन आणि बदललेल्या डॉक्युविकि इन्स्टॉलेशन मधेच चालेल. तुम्ही एकतर डाउनलोड केलेले पॅकेज मधील फाइल परत प्रसारित करा किंवा डॉक्युविकि इन्स्टॉलेशन विषयी सूचना वाचा.'; $lang['i_funcna'] = 'PHP मधलं %s हे फंक्शन उपलब्ध नाही. बहुधा तुमच्या होस्टिंग पुरवणाराने ते काही कारणाने अनुपलब्ध केलं असावं.'; +$lang['i_phpver'] = 'तुमची PHP आवृत्ति %s ही आवश्यक असलेल्या %s ह्या आवृत्तिपेक्षा कमी आहे. कृपया तुमचे PHP इन्स्टॉलेशन अद्ययावत करा.'; +$lang['i_permfail'] = '%s या डिरेक्टरी मध्ये डॉक्युविकि बदल करू शकत नाही. कृपया या डिरेक्टरीच्या परवानग्या ठीक करा.'; +$lang['i_confexists'] = '%s आधीच अस्तित्वात आहे.'; +$lang['i_writeerr'] = '%s निर्माण करू शकलो नाही. तुम्हाला डिरेक्टरी / फाइल च्या परवानग्या तपासून स्वतःच ही फाइल बनवावी लागेल.'; +$lang['i_badhash'] = 'अनाकलनीय किंवा बदललेले dokuwiki.php (hash=%s)'; +$lang['i_badval'] = 'code>%s - अवैध किंवा रिकामा मजकूर.'; +$lang['i_success'] = 'व्यवस्था लावण्याचे काम यशस्वीरीत्या पार पडले. आता तुम्ही install.php डिलीट करू शकता. तुमच्या नविन डॉक्युविकि  वर जा.'; +$lang['i_failure'] = 'कॉन्फिगुरेशनच्या फाइल सुरक्षित करताना काही अडचणी आल्या आहेत. तुमची नवीन डॉक्युविकि  वापरण्याआधी तुम्हाला ह्या फाइल स्वतः ठीक कराव्या लागतील.'; +$lang['i_policy'] = 'आरंभीची ACL पॉलिसी'; +$lang['i_pol0'] = 'मुक्त विकी ( सर्वांना वाचन, लेखन व अपलोड करण्याची परवानगी )'; +$lang['i_pol1'] = 'सार्वजनिक विकी ( सर्वांना वाचण्याची मुभा , लेखन व अपलोडची परवानगी फक्त नोंदणीकृत सदस्यांना )'; +$lang['i_pol2'] = 'बंदिस्त विकी ( वाचन , लेखन व अपलोडची परवानगी फक्त नोंदणीकृत सदस्यांना ) '; +$lang['i_retry'] = 'पुन्हा प्रयत्न'; +$lang['mu_intro'] = 'इथे तुम्ही एकापेक्षा अधिक फाइल अपलोड करू शकता. ब्राउझ च्या बटणावर क्लिक करून त्याना लिस्ट मधे टाका. सगळ्या टाकुन झाल्यावर अपलोड च्या बटणावर क्लिक करा.'; +$lang['mu_gridname'] = 'फाइल नाम'; +$lang['mu_gridsize'] = 'साइज'; +$lang['mu_gridstat'] = 'स्थिति'; +$lang['mu_namespace'] = 'नेमस्पेस'; +$lang['mu_browse'] = 'ब्राउझ'; +$lang['mu_toobig'] = 'अति मोठे'; +$lang['mu_ready'] = 'अपलोडसाठी तयार'; +$lang['mu_done'] = 'पूर्ण'; +$lang['mu_fail'] = 'अयशस्वी'; +$lang['mu_authfail'] = 'सेशन संपला'; +$lang['mu_progress'] = '@PCT@% अपलोड झाले'; +$lang['mu_filetypes'] = 'मान्य फाइल टाइप'; +$lang['recent_global'] = 'तुम्ही सध्या %s या नेमस्पेस मधील बदल पाहात आहात.तुम्ही पूर्ण विकी मधले बदल  सुद्धा पाहू शकता.'; diff --git a/inc/lang/mr/locked.txt b/inc/lang/mr/locked.txt new file mode 100644 index 000000000..dae909c40 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/locked.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== पान लॉक आहे ====== + +हे पान सध्या दुसर्या सदस्याने संपादनासाठी लॉक केले आहे. तुम्हाला त्याचे संपादन करून होईपर्यंत किंवा लॉक संपेपर्यंत थांबावे लागेल.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/login.txt b/inc/lang/mr/login.txt new file mode 100644 index 000000000..f2fef4c45 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/login.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== लॉगिन ====== + +तुम्ही सध्या लॉगिन केलेले नाही! तुमचे नाव-पासवर्ड देऊन खाली लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी तुमच्या ब्राउजरमधे कुकीज चालू असल्या पाहिजेत.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/mailtext.txt b/inc/lang/mr/mailtext.txt new file mode 100644 index 000000000..5888d3512 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/mailtext.txt @@ -0,0 +1,15 @@ +तुमच्या डॉक्युविकिमधील एक पान बदलले किंवा नवीन टाकले गेले आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे : + +दिनांक : @DATE@ +ब्राउजर : @BROWSER@ +IP-पत्ता : @IPADDRESS@ +मशिनचे नाव ( Host name ) : @HOSTNAME@ +जुनी आवृत्ती : @OLDPAGE@ +नवी आवृत्ती : @NEWPAGE@ +संपादन सारांश : @SUMMARY@ +सदस्य : @USER@ + +@DIFF@ + +-- +हा ईमेल @DOKUWIKIURL@ येथील डॉक्युविकिद्वारा आपोआप तयार केला गेला आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/newpage.txt b/inc/lang/mr/newpage.txt new file mode 100644 index 000000000..00a1c6b60 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/newpage.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== हा मुद्दा अजून अस्तित्त्वात नाही ====== + +तुमची अशा एखाद्या मुद्द्याच्या लिंक वरून इथे आला आहात जो अजून अस्तित्त्वात नाही. जर तुम्हाला परवानगी असेल तर तुमची त्या मुद्द्यावर "हे पान नवीन तयार करा" हे बटण क्लिक करून स्वतः एक पान तयार करू शकता.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/norev.txt b/inc/lang/mr/norev.txt new file mode 100644 index 000000000..180b031fe --- /dev/null +++ b/inc/lang/mr/norev.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== अशी कुठली आवृत्ती नाही ====== + +ही आवृत्ती अस्तित्त्वात नाही. "जुन्या आवृत्त्या" बटण वापरून या दस्तावेजाच्या सर्व जुन्या आवृत्त्या तुमची पाहू शकता.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/password.txt b/inc/lang/mr/password.txt new file mode 100644 index 000000000..1d4b18f3e --- /dev/null +++ b/inc/lang/mr/password.txt @@ -0,0 +1,9 @@ +नमस्कार @FULLNAME@! + +खाली तुमच्या @DOKUWIKIURL@ येथील @TITLE@ साठी सदस्य माहिती दिली आहे. + +लॉगिन : @LOGIN@ +पासवर्ड : @PASSWORD@ + +-- +हा ईमेल @DOKUWIKIURL@ येथील डॉक्युविकिद्वारा आपोआप तयार केला गेला आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/preview.txt b/inc/lang/mr/preview.txt new file mode 100644 index 000000000..348747ffe --- /dev/null +++ b/inc/lang/mr/preview.txt @@ -0,0 +1,4 @@ + +====== झलक ====== + +ही तुमचा मजकूर कसा दिसेल त्याची एक झलक आहे. लक्षात ठेवा : हा मजकूर अजुन **सुरक्षित केलेला नाही** !
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/pwconfirm.txt b/inc/lang/mr/pwconfirm.txt new file mode 100644 index 000000000..ec0b707a1 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/pwconfirm.txt @@ -0,0 +1,11 @@ +नमस्कार @FULLNAME@! + +कोणीतरी तुमच्या @TITLE@ या @DOKUWIKIURL@ येथील लॉगिनसाठी नवीन पासवर्ड मागवला आहे. +जर तुम्ही हा पासवर्ड मागवला नसेल तर कृपया ह्या ईमेलकड़े दुर्लक्ष करा. + +जर नक्की तुम्हीच हा पासवर्ड मागवला असेल तर खालील लिंकवर क्लिक करून ते नक्की करा. + +@CONFIRM@ + +-- +हा ईमेल @DOKUWIKIURL@ येथील डॉक्युविकिद्वारा आपोआप तयार केला गेला आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/read.txt b/inc/lang/mr/read.txt new file mode 100644 index 000000000..b834dd750 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/read.txt @@ -0,0 +1 @@ +हे पान फक्त वाचता येऊ शकतं. तुम्ही त्याचा मूळ विकी मजकूर पाहू शकता पण तो बदलू शकत नाही. जर हे चुकीचं असेल तर तुमच्या विकी व्यवस्थापकाशी संपर्क साधा.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/recent.txt b/inc/lang/mr/recent.txt new file mode 100644 index 000000000..9a6d6f151 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/recent.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== अलीकडील बदल ====== + +खालील पाने हल्लीच बदलली आहेत
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/registermail.txt b/inc/lang/mr/registermail.txt new file mode 100644 index 000000000..8b438a233 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/registermail.txt @@ -0,0 +1,14 @@ + +एक नवीन सदस्याची नोंदणी झाली आहे. त्याची माहीत पुढीलप्रमाणे : + +सदस्य नाम : @NEWUSER@ +पूर्ण नाव : @NEWNAME@ +ईमेल : @NEWEMAIL@ + +दिनांक : @DATE@ +ब्राउजर : @BROWSER@ +IP-पत्ता : @IPADDRESS@ +होस्ट नाम : @HOSTNAME@ + +-- +हा ईमेल @DOKUWIKIURL@ येथील डॉक्युविकिद्वारा आपोआप तयार केला गेला आहे.
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/acl/lang/mr/lang.php b/lib/plugins/acl/lang/mr/lang.php index 7cc9559ec..0ca2f8c2c 100644 --- a/lib/plugins/acl/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/acl/lang/mr/lang.php @@ -4,4 +4,5 @@ * * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ diff --git a/lib/plugins/config/lang/mr/lang.php b/lib/plugins/config/lang/mr/lang.php index 4153f4288..2c23121e3 100644 --- a/lib/plugins/config/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/config/lang/mr/lang.php @@ -4,5 +4,6 @@ * * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ $lang['signature'] = 'हस्ताक्शर'; diff --git a/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php b/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php index 7cc9559ec..0ca2f8c2c 100644 --- a/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php @@ -4,4 +4,5 @@ * * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ diff --git a/lib/plugins/popularity/lang/mr/lang.php b/lib/plugins/popularity/lang/mr/lang.php index 7cc9559ec..0ca2f8c2c 100644 --- a/lib/plugins/popularity/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/popularity/lang/mr/lang.php @@ -4,4 +4,5 @@ * * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ diff --git a/lib/plugins/revert/lang/mr/lang.php b/lib/plugins/revert/lang/mr/lang.php index 7cc9559ec..0ca2f8c2c 100644 --- a/lib/plugins/revert/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/revert/lang/mr/lang.php @@ -4,4 +4,5 @@ * * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php b/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php index 7cc9559ec..0ca2f8c2c 100644 --- a/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php @@ -4,4 +4,5 @@ * * @author ghatothkach@hotmail.com * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> + * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ |