diff options
-rw-r--r-- | inc/lang/mr/register.txt | 3 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/resendpwd.txt | 4 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/revisions.txt | 3 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/searchpage.txt | 5 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/showrev.txt | 2 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/subscribermail.txt | 22 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/updateprofile.txt | 3 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/uploadmail.txt | 13 | ||||
-rw-r--r-- | inc/lang/mr/wordblock.txt | 3 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/acl/lang/mr/help.txt | 12 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/acl/lang/mr/lang.php | 27 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/config/lang/mr/lang.php | 44 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/plugin/lang/mr/admin_plugin.txt | 4 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/plugin/lang/mr/lang.php | 40 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/revert/lang/mr/intro.txt | 5 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/revert/lang/mr/lang.php | 9 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/usermanager/lang/mr/add.txt | 1 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/usermanager/lang/mr/delete.txt | 1 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/usermanager/lang/mr/edit.txt | 1 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/usermanager/lang/mr/intro.txt | 1 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php | 41 | ||||
-rw-r--r-- | lib/plugins/usermanager/lang/mr/list.txt | 1 |
22 files changed, 244 insertions, 1 deletions
diff --git a/inc/lang/mr/register.txt b/inc/lang/mr/register.txt new file mode 100644 index 000000000..3aca31278 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/register.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== नवीन सदस्य म्हणुन नोंदणी करा ====== + +खाली तुमची माहिती भरून या विकी वर नवीन खातं उघडा. कृपया आपण देत असलेला ईमेल चालू असल्याची खात्री करा - जर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायला सांगितला नाही तयार एक नवीन पासवर्ड तुम्हाला त्या ईमेल वर पाठवला जाइल. तुमचं लॉगिन नाम एक वैध [[doku>pagename|पेजनेम]] असले पाहिजे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/resendpwd.txt b/inc/lang/mr/resendpwd.txt new file mode 100644 index 000000000..77a8c7924 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/resendpwd.txt @@ -0,0 +1,4 @@ + +====== नवीन पासवर्ड पाठव ====== + +या विकिवरील तुमच्या अकाउंटसाठी नवीन पासवर्ड मिळवण्यासाठी कृपया तुमचे सदस्य नाम खालच्या फॉर्म मधे टाका. ही पासवर्डची मागणी नक्की करण्यासाठी तुम्ही नोंदणी करताना दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक लिंक पाठवली जाइल.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/revisions.txt b/inc/lang/mr/revisions.txt new file mode 100644 index 000000000..fb842c763 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/revisions.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== जुन्या आवृत्त्या ====== + +ह्या सद्य दस्तावेजच्या जुन्या आवृत्त्या आहेत. एखाद्या जुन्या आवृत्तीवर परत जाण्यासाठी टी खालून निवडा, "हे पान संपादित करा" वर क्लिक करा आणि ते सुरक्षित करा.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/searchpage.txt b/inc/lang/mr/searchpage.txt new file mode 100644 index 000000000..23e10b1d3 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/searchpage.txt @@ -0,0 +1,5 @@ +====== शोध ====== + +तुम्हाला खाली तुमच्या शोधाचे फलित दिसतील. जर तुमची शोधत असलेली गोष्ट तुम्हाला सापडली नाही, तर योग्य बटण वापरून तुम्ही शोधत असलेल्या गोष्टीविषयी तुम्ही एखादे पान निर्माण किंवा संपादित करू शकता. + +====== फलित ======
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/showrev.txt b/inc/lang/mr/showrev.txt new file mode 100644 index 000000000..aeaeee500 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/showrev.txt @@ -0,0 +1,2 @@ +** ही ह्या दस्तावेजची जुनी आवृत्ती आहे. ** +--
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/subscribermail.txt b/inc/lang/mr/subscribermail.txt new file mode 100644 index 000000000..9daf488e5 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/subscribermail.txt @@ -0,0 +1,22 @@ + +नमस्कार ! + +@TITLE@ विकी मधलं @PAGE@ हे पान बदललं आहे. +खाली त्यातील बदल दाखवले आहेत: + +-------------------------------------------------------- +@DIFF@ +-------------------------------------------------------- + +दिनांक : @DATE@ +सदस्य : @USER@ +संपादन सारांश : @SUMMARY@ +जुनी आवृत्ती : @OLDPAGE@ +नवीन आवृत्ती : @NEWPAGE@ + +पानाच्या बदलाविषयिच्या सूचना तुम्हाला नको असतील तर +@DOKUWIKIURL@ या विकी वर लॉगिन करा आणि +@NEWPAGE@ पानावर जा व त्या पान/नेमस्पेस विषयीच्या सूचना बंद ( unsubscribe ) करा. + +-- +हा ईमेल @DOKUWIKIURL@ येथील डॉक्युविकिद्वारा आपोआप तयार केला गेला आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/updateprofile.txt b/inc/lang/mr/updateprofile.txt new file mode 100644 index 000000000..c08810f3e --- /dev/null +++ b/inc/lang/mr/updateprofile.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== तुमची सदस्य माहिती अद्ययावत करा ====== + +फ़क्त तुम्हाला बदल करायचा असेल तेच रकाने परत भरा. तुमची तुमचे सदस्य नाम बदलू शकत नाही.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/uploadmail.txt b/inc/lang/mr/uploadmail.txt new file mode 100644 index 000000000..d9f6b322c --- /dev/null +++ b/inc/lang/mr/uploadmail.txt @@ -0,0 +1,13 @@ +एक फाइल तुमच्या डॉक्युविकिवर अपलोड केली गेली आहे. त्याची माहिती याप्रमाणे : + +फाइल : @MEDIA@ +दिनांक : @DATE@ +ब्राउजर : @BROWSER@ +IP-पत्ता : @IPADDRESS@ +होस्टनाम : @HOSTNAME@ +साइज़ : @SIZE@ +MIME टाइप : @MIME@ +सदस्य : @USER@ + +-- +हा ईमेल @DOKUWIKIURL@ येथील डॉक्युविकिद्वारा आपोआप तयार केला गेला आहे.
\ No newline at end of file diff --git a/inc/lang/mr/wordblock.txt b/inc/lang/mr/wordblock.txt new file mode 100644 index 000000000..e885cbed9 --- /dev/null +++ b/inc/lang/mr/wordblock.txt @@ -0,0 +1,3 @@ +====== भंकस रोखली ====== + +तुमचे बदल सुरक्षित केलेले ** नाहीत ** कारण त्यामधे एक किंवा अधिक निषिद्ध शब्द आहेत. जर तुम्ही मुद्दामच विकिवर भंकस करण्याचा प्रयत्न केला असेल तर असले चाळे बंद करा ! आणि समजा तुम्हाला असा वाटत असेल की हा मजकूर निषिद्ध समजण्याचे काही कारण नाही तर तुमच्या विकी व्यवस्थापकाशी संपर्क साधा.
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/acl/lang/mr/help.txt b/lib/plugins/acl/lang/mr/help.txt new file mode 100644 index 000000000..7ddb94848 --- /dev/null +++ b/lib/plugins/acl/lang/mr/help.txt @@ -0,0 +1,12 @@ +=== त्वरित मदत === + +या पानावर तुमची तुमच्या विकी मधील पाने किंवा नेमस्पेस वरील परवानग्या बदलू शकता. + +डाविकडील मार्जिन मधे सर्व उपलब्ध पाने आणि नेमस्पेस दाखवले आहेत. + +वरील फॉर्म वापरून तुमची निवडलेल्या सदस्य किंवा गटाच्या परवानग्या बदलू शकता. + +खालील टेबल मधे सध्या सेट असलेले नियम दिलेले आहेत. +हे टेबल वापरून तुम्ही चटकन हे नियम बदलू शकता. + +[[doku>acl| ACL वरील अधिकृत माहितीसंग्रह ]] वाचून तुम्हाला डॉक्युविकिमधे परवानगीची व्यवस्था कशी काम करते ते नीट समजेल.
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/acl/lang/mr/lang.php b/lib/plugins/acl/lang/mr/lang.php index 0ca2f8c2c..a11ed73fb 100644 --- a/lib/plugins/acl/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/acl/lang/mr/lang.php @@ -6,3 +6,30 @@ * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ +$lang['admin_acl'] = 'Access Control List व्यवस्थापन'; +$lang['acl_group'] = 'गट'; +$lang['acl_user'] = 'सदस्य'; +$lang['acl_perms'] = 'परवानगी \'च्या साठी'; +$lang['page'] = 'पान'; +$lang['namespace'] = 'नेमस्पेस'; +$lang['btn_select'] = 'निवडा'; +$lang['p_user_id'] = '<b class="acluser">%s</b> ह्या सदस्याला सध्या <b class="aclpage">%s</b> या पानावर पुढील परवानग्या आहेत : <i>%s</i>.'; +$lang['p_user_ns'] = '<b class="acluser">%s</b> या सदस्याला सध्या <b class="aclns">%s</b> या नेमस्पेसवर पुढील परवानग्या आहेत : <i>%s</i>.'; +$lang['p_group_id'] = '<b class="aclgroup">%s</b> या गटाच्या सदस्याना सध्या <b class="aclpage">%s</b> या पानावर पुढील परवानग्या आहेत : <i>%s</i>.'; +$lang['p_group_ns'] = '<b class="aclgroup">%s</b> या गटाच्या सदस्याना सध्या <b class="aclns">%s</b> या नेमस्पेसवर पुढील परवानग्या आहेत : <i>%s</i>.'; +$lang['p_choose_id'] = 'वरील फॉर्म मधे एखाद्या <b>सदस्य किंवा गटाचे </b> नाव टाकुन <b class="aclpage">%s</b> या पानासाठी त्यांच्या परवानग्या पाहू/बदलू शकता.'; +$lang['p_choose_ns'] = 'वरील फॉर्म मधे एखाद्या <b>सदस्य किंवा गटाचे </b> नाव टाकुन <b class="aclns">%s</b> या नेमस्पेससाठी त्यांच्या परवानग्या पाहू/बदलू शकता.'; +$lang['p_inherited'] = 'टीप : ह्या परवानग्या प्रत्यक्ष सेट केल्या नसून त्या इतर गट किंवा अधिक उच्च नेमस्पेस कडून वारसाहक्काने :) आल्या आहेत.'; +$lang['p_isadmin'] = 'टीप : निवडलेल्या सदस्य किंवा गटाला कायम सर्व परवानग्या असतात कारण तो सुपर सदस्य म्हणुन सेट केला आहे.'; +$lang['current'] = 'सद्य ACL नियम'; +$lang['where'] = 'पान/नेमस्पेस'; +$lang['who'] = 'सदस्य/गट'; +$lang['perm'] = 'परवानग्या'; +$lang['acl_perm0'] = 'काही नाही.'; +$lang['acl_perm1'] = 'वाचन'; +$lang['acl_perm2'] = 'संपादन'; +$lang['acl_perm4'] = 'निर्माण'; +$lang['acl_perm8'] = 'अपलोड'; +$lang['acl_perm16'] = 'डिलीट'; +$lang['acl_new'] = 'नवीन एंट्री करा'; +$lang['acl_mod'] = 'एंट्री बदला'; diff --git a/lib/plugins/config/lang/mr/lang.php b/lib/plugins/config/lang/mr/lang.php index 2c23121e3..6d388fbf6 100644 --- a/lib/plugins/config/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/config/lang/mr/lang.php @@ -6,4 +6,46 @@ * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ -$lang['signature'] = 'हस्ताक्शर'; +$lang['menu'] = 'कॉन्फिगरेशन सेटिंग'; +$lang['error'] = 'चुकीचा शब्द टाकल्यामुळे सेटिंग अद्ययावत केलेली नाहीत. कृपया तुमचे बदल परत तपासा आणि परत सबमिट करा. <br /> चुकीच्या शब्दांभोवती लाल बॉर्डर दाखवली जाईल.'; +$lang['updated'] = 'सेटिंग अद्ययावत केली आहेत.'; +$lang['nochoice'] = '( इतर काही पर्याय नाहीत )'; +$lang['locked'] = 'सेटिंगची फाइल अद्ययावत करू शकलो नाही. जर हे सहेतुक नसेल तर, <br /> +सेटिंग च्या फाइल चे नाव व त्यावरील परवानग्या बरोबर असल्याची खात्री करा.'; +$lang['_configuration_manager'] = 'कॉन्फिगरेशन व्यवस्थापक'; +$lang['_header_dokuwiki'] = 'डॉक्युविकि सेटिंग'; +$lang['_header_plugin'] = 'प्लगिन सेटिंग'; +$lang['_header_template'] = 'टेम्पलेट (नमुना) सेटिंग'; +$lang['_header_undefined'] = 'अनिश्चित सेटिंग'; +$lang['_basic'] = 'पायाभूत सेटिंग'; +$lang['_display'] = 'डिसप्ले सेटिंग'; +$lang['_authentication'] = 'अधिकृत करण्याविषयी सेटिंग'; +$lang['_anti_spam'] = 'भंकस-विरोधी सेटिंग'; +$lang['_editing'] = 'संपादन सेटिंग'; +$lang['_links'] = 'लिंक सेटिंग'; +$lang['_media'] = 'दृक्श्राव्य माध्यम सेटिंग'; +$lang['_advanced'] = 'सविस्तर सेटिंग'; +$lang['_network'] = 'नेटवर्क सेटिंग'; +$lang['_plugin_sufix'] = 'प्लगिन सेटिंग'; +$lang['_template_sufix'] = 'टेम्पलेट ( नमुना ) सेटिंग'; +$lang['_msg_setting_undefined'] = 'सेटिंगविषयी उप-डेटा उपलब्ध नाही.'; +$lang['_msg_setting_no_class'] = 'सेटिंगचा क्लास उपलब्ध नाही'; +$lang['_msg_setting_no_default'] = 'आपोआप किम्मत नाही'; +$lang['fmode'] = 'फाइल निर्मिती मोड'; +$lang['dmode'] = 'डिरेक्टरी निर्मिती मोड'; +$lang['lang'] = 'भाषा'; +$lang['basedir'] = 'पायाभूत डिरेक्टरी'; +$lang['baseurl'] = 'पायाभूत URL'; +$lang['savedir'] = 'डेटा साठवण्यासाठीची डिरेक्टरी'; +$lang['start'] = 'सुरुवातीच्या पानाचे नाव'; +$lang['title'] = 'विकीचे शीर्षक'; +$lang['template'] = 'नमुना'; +$lang['license'] = 'कुठल्या लायसंसच्या अंतर्गत तुमचा मजकूर रिलीज़ केला गेला पाहिजे ?'; +$lang['fullpath'] = 'पानांचा पूर्ण पत्ता फूटर मधे दाखव'; +$lang['recent'] = 'अलीकडील बदल'; +$lang['breadcrumbs'] = 'ब्रेडक्रम्बची संख्या'; +$lang['youarehere'] = 'प्रतवार ब्रेडक्रम्ब'; +$lang['htmlok'] = 'अंतर्गत HTML टाकायची परवानगी असू दे'; +$lang['phpok'] = 'अंतर्गत PHP टाकायची परवानगी असू दे'; +$lang['dformat'] = 'दिनांकाची पद्धत ( PHP चं <a href="http://www.php.net/strftime">strftime</a> हे फंक्शन पाहा )'; +$lang['signature'] = 'हस्ताक्षर'; diff --git a/lib/plugins/plugin/lang/mr/admin_plugin.txt b/lib/plugins/plugin/lang/mr/admin_plugin.txt new file mode 100644 index 000000000..a925a560f --- /dev/null +++ b/lib/plugins/plugin/lang/mr/admin_plugin.txt @@ -0,0 +1,4 @@ +====== प्लगिन व्यवस्थापन ====== + +या पानावर तुम्ही डॉक्युविकि [[doku>plugins|प्लगिन]] च्या सर्व बाबींची व्यवस्था लावू शकता. +प्लगिन डाउनलोड व इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या प्लगिन फोल्डरवर तुमच्या वेबसर्वरला लेखनाची परवानगी असली पाहिजे.
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php b/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php index 0ca2f8c2c..652570541 100644 --- a/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/plugin/lang/mr/lang.php @@ -6,3 +6,43 @@ * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ +$lang['menu'] = 'प्लगिनची व्यवस्था लावा'; +$lang['download'] = 'नवीन प्लगिन डाउनलोड करून इन्स्टॉल करा'; +$lang['manage'] = 'इन्स्टॉल केलेले प्लगिन'; +$lang['btn_info'] = 'माहिती'; +$lang['btn_update'] = 'अद्ययावत'; +$lang['btn_delete'] = 'डिलीट'; +$lang['btn_settings'] = 'सेटिंग'; +$lang['btn_download'] = 'डाउनलोड'; +$lang['btn_enable'] = 'सुरक्षित'; +$lang['url'] = 'URL'; +$lang['installed'] = 'इन्स्टॉलची वेळ :'; +$lang['lastupdate'] = 'शेवटच्या बदलाची वेळ :'; +$lang['source'] = 'स्त्रोत :'; +$lang['unknown'] = 'अगम्य'; +$lang['updating'] = 'अद्ययावत करतोय ...'; +$lang['updated'] = 'प्लगिन %s यशास्विरित्य अद्ययावत केला.'; +$lang['updates'] = 'खालील प्लगिन यशस्वीरीत्या अद्ययावत झाले'; +$lang['update_none'] = 'काही बदल मिळाले नाहीत.'; +$lang['deleting'] = 'डिलीट करतोय ...'; +$lang['deleted'] = '%s प्लगिन डिलीट केला.'; +$lang['downloading'] = 'डाउनलोड करतोय ...'; +$lang['downloaded'] = '%s प्लगिन यशस्वीरीत्या इन्स्टॉल झाला.'; +$lang['downloads'] = 'खालील प्लगिन यशस्वीरीत्या इन्स्टॉल झाले : '; +$lang['download_none'] = 'एकही प्लगिन मिळाला नाही, किंवा डाउनलोड आणि इन्स्टॉल मधे काही अज्ञात अडचण आली असावी.'; +$lang['plugin'] = 'प्लगिन : '; +$lang['components'] = 'भाग : '; +$lang['noinfo'] = 'या प्लगिनने काही माहिती दिली नाही. बहुधा हा अवैध असावा.'; +$lang['name'] = 'नाव :'; +$lang['date'] = 'दिनांक :'; +$lang['type'] = 'टाइप : '; +$lang['desc'] = 'वर्णन : '; +$lang['author'] = 'लेखक : '; +$lang['www'] = 'वेब : '; +$lang['error'] = 'अज्ञात अडचण आली.'; +$lang['error_download'] = 'डाउनलोड न झालेली प्लगिन फाइल : %s'; +$lang['error_badurl'] = 'बहुधा चुकीचे URL - URL वरून फाइलचे नाव ठरवता आले नाही.'; +$lang['error_dircreate'] = 'डाउनलोड साठवण्यासाठी तात्पुरता फोल्डर तयार करू शकलो नाही'; +$lang['error_decompress'] = 'प्लगिन व्यवस्थापक डाउनलोड केलेली फाइल विस्तारित करू शकला नाही. हे कदाचित डाउनलोड नीट न झाल्यामुळे असावं; असे असल्यास तुमची परत डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू शकता; किंवा प्लगिन संक्षिप्त करण्यास वापरलेली पद्धत अनाकलनीय आहे; तसे असल्यास तुम्हाला स्वतः प्लगिन डाउनलोड व इन्स्टॉल करावा लागेल.'; +$lang['error_copy'] = '<em>%s</em> प्लगिनसाठी फाइल इन्स्टॉल करताना फाइल कॉपी करू शकलो नाही : डिस्क भरली असेल किंवा फाइल वरील परवानग्या बरोबर नसतील. यामुळे प्लगिन अर्धवट इन्स्टॉल जाला असण्याची व त्यामुळे तुमची विकी ख़राब होण्याची शक्यता आहे.'; +$lang['error_delete'] = '<em>%s</em> प्लगिन डिलीट करताना काही चूक झाली आहे. फाइल किंवा डिरेक्टरी वरील परवानग्या बरोबर नसणे हे याचं मुख्य कारण असू शकतं.'; diff --git a/lib/plugins/revert/lang/mr/intro.txt b/lib/plugins/revert/lang/mr/intro.txt new file mode 100644 index 000000000..8c8755f1f --- /dev/null +++ b/lib/plugins/revert/lang/mr/intro.txt @@ -0,0 +1,5 @@ +====== फेरबदल व्यवस्थापक ====== + +ह्या पानाद्वारे तुम्ही भंकस हल्ल्याद्वारे झालेले बदल आपोआप फेरबदल करू शकता. +भंकस पानांची यादी बनवण्यासाठी प्रथम एखादा शब्दसमूह टाका ( उदा. एखादं भंकस URL ), +मग जी पाने सापडतील टी भंकस असल्याचे नक्की करा आणि त्यातील बदल रद्द करा.
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/revert/lang/mr/lang.php b/lib/plugins/revert/lang/mr/lang.php index 0ca2f8c2c..7f4f9f034 100644 --- a/lib/plugins/revert/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/revert/lang/mr/lang.php @@ -6,3 +6,12 @@ * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ +$lang['menu'] = 'फेर बदल व्यवस्थापक'; +$lang['filter'] = 'भंकस पाने शोधा'; +$lang['revert'] = 'निवडलेली पानातील बदल रद्द करा'; +$lang['reverted'] = '%s फेरबदलून %s आवृत्तिमधे आणला आहे'; +$lang['removed'] = '%s काढला आहे.'; +$lang['revstart'] = 'फेरबदलाची प्रक्रिया चालु झाली आहे.याला बराच वेळ लागू शकतो. जर स्क्रिप्ट सम्पण्याआधि त्याची कालमर्यादा उलटून गेली तर छोट्या-छोट्या तुकड्यांमधे फेरबदल करा.'; +$lang['revstop'] = 'फेरबदलाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.'; +$lang['note1'] = 'टीप : हा शोध केस-सेंसिटिव आहे ( फ़क्त इंग्रजीसाठी लागू )'; +$lang['note2'] = 'टीप : हे पान फेरबदल करून ज्या शेवटच्या आवृत्तिमधे <i>%s</i> हा दिलेला भंकस शब्द नाही त्यात बदलले जाईल.'; diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/add.txt b/lib/plugins/usermanager/lang/mr/add.txt new file mode 100644 index 000000000..fc3a87737 --- /dev/null +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/add.txt @@ -0,0 +1 @@ +====== सदस्य नोंद करा ======
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/delete.txt b/lib/plugins/usermanager/lang/mr/delete.txt new file mode 100644 index 000000000..cf0e48551 --- /dev/null +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/delete.txt @@ -0,0 +1 @@ +====== सदस्य डिलीट करा ======
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/edit.txt b/lib/plugins/usermanager/lang/mr/edit.txt new file mode 100644 index 000000000..2d3d64915 --- /dev/null +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/edit.txt @@ -0,0 +1 @@ +====== सदस्य बदला ======
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/intro.txt b/lib/plugins/usermanager/lang/mr/intro.txt new file mode 100644 index 000000000..9253b323e --- /dev/null +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/intro.txt @@ -0,0 +1 @@ +====== सदस्य व्यवस्थापक ======
\ No newline at end of file diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php b/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php index 0ca2f8c2c..48413e058 100644 --- a/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/lang.php @@ -6,3 +6,44 @@ * @author Padmanabh Kulkarni <kulkarnipadmanabh@gmail.com> * @author Padmanabh Kulkarni<kulkarnipadmanabh@gmail.com> */ +$lang['menu'] = 'सदस्य व्यवस्थापक'; +$lang['noauth'] = '( सदस्य अधिकृत करण्याची सुविधा नाही )'; +$lang['nosupport'] = '( सदस्य व्यवस्थापन उपलब्ध नाही )'; +$lang['badauth'] = 'अधिकृत करण्याची व्यवस्था अवैध'; +$lang['user_id'] = 'सदस्य'; +$lang['user_pass'] = 'पासवर्ड'; +$lang['user_name'] = 'खरे नाव'; +$lang['user_mail'] = 'ईमेल'; +$lang['user_groups'] = 'गट'; +$lang['field'] = 'रकाना'; +$lang['value'] = 'किम्मत'; +$lang['add'] = 'जोड़ा'; +$lang['delete'] = 'डिलीट'; +$lang['delete_selected'] = 'निवडलेले डिलीट करा'; +$lang['edit'] = 'संपादन'; +$lang['edit_prompt'] = 'या सदस्याची माहिती बदला'; +$lang['modify'] = 'बदल सुरक्षित करा'; +$lang['search'] = 'शोध'; +$lang['search_prompt'] = 'शोध करा'; +$lang['clear'] = 'शोधाचे निकष बदला'; +$lang['filter'] = 'निकष'; +$lang['summary'] = 'सापडलेल्या %3$d सदस्यापैकी %1$d ते %2$d दाखवले आहेत. एकूण सदस्या %4$d.'; +$lang['nonefound'] = 'एकही सदस्य मिळाला नाही. एकूण सदस्य %d.'; +$lang['delete_ok'] = '%d सदस्य डिलीट केले.'; +$lang['delete_fail'] = '%d डिलीट करू शकलो नाही.'; +$lang['update_ok'] = 'सदस्याची माहिती यशस्वीरीत्या बदलली आहे'; +$lang['update_fail'] = 'सदस्याची माहिती बदलता आली नाही'; +$lang['update_exists'] = 'सदस्याचे नाव बदलू शकलो नाही. %s हे नाव आधीच अस्तित्वात आहे. ( इतर सर्व बदल केले जातील )'; +$lang['start'] = 'सुरुवात'; +$lang['prev'] = 'आधीचं'; +$lang['next'] = 'पुढचं'; +$lang['last'] = 'शेवटचं'; +$lang['edit_usermissing'] = 'दिलेला सदस्य सापडला नाही. तो कदाचित डिलीट झाला असेल किंवा बदलला गेला असेल.'; +$lang['user_notify'] = 'सदस्याला सूचित करा.'; +$lang['note_notify'] = 'सदस्याला नवीन पासवर्ड दिला तरच सूचनेचे ईमेल पाठवले जातात.'; +$lang['note_group'] = 'नवीन सदस्य जर गट निवडला नसेल तर %s या गटात टाकले जातील.'; +$lang['note_pass'] = 'पासवर्डचा रकाना रिकामा ठेवल्यास व सदस्य सूचना व्यवस्था चालू असल्यास पासवर्ड आपोआप तयार केला जाईल.'; +$lang['add_ok'] = 'सदस्य यशस्वीरीत्या नोंद झाला'; +$lang['add_fail'] = 'सदस्याची नोंद झाली नाही'; +$lang['notify_ok'] = 'सूचनेचा ईमेल पाठवला'; +$lang['notify_fail'] = 'सूचनेचा ईमेल पाठवला गेला नाही'; diff --git a/lib/plugins/usermanager/lang/mr/list.txt b/lib/plugins/usermanager/lang/mr/list.txt new file mode 100644 index 000000000..ab6906771 --- /dev/null +++ b/lib/plugins/usermanager/lang/mr/list.txt @@ -0,0 +1 @@ +====== सदस्य यादी ======
\ No newline at end of file |